मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.