राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ‘उदय’ पर्व या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेते नाना पाटेकर देखील उपस्थित होते. यावेळी भाषणात त्यांनी राजकीय पक्षांवर जोरदार फटकेबाजी केली. सध्याच्या स्थितीत होणाऱ्या सत्ता बदलावर त्यांनी खोचक शब्दांत आपलं मत मांडलं