“पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात जे लिहिलं, त्याबद्दल मविआ माफी मागणार आहे का?”, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ विचारला. आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे इतिहासाची मोडतोड करुन इतिहास संपवायचा प्रयत्न करत आहेत.”, असं राऊत म्हणाले.