राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसमान यात्रा आज बारामतीमध्ये दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी जय पवार यांना निवडणुकीबाबत प्रश्न विचारला.