भाजपामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचा सदस्य आहे. राजीनामा शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे मी दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप स्विकारलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजूनही आमदार आहे, असं आमदार एकनाथ खडसे म्हणाले.