पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला ठार मारलं जातं. हा जर अतंर्गत वाद असेल तर पिस्तूल आली कुठून? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.