“छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने आपल्याला शिकवला वास्तविक महाराजांनी सूरत लुटलं नव्हतं”, असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.