उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता जरांगेंनी देखील दुजोरा दिला आहे. फडणवीसांच्या निकटवर्तीयांनीच त्यांची तक्रार केल्याचं जरांगे म्हणाले आहेत.