एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे आता प्रवाशांचे हाल होत आहेत.