शक्ती कायदा मागणीसाठी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकारने हा कायदा मंजूर करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी अनिल देशमुख यांनी सरकारकडे केली.