राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.