मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी ढसाढसा रडताना दिसत आहे.