लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते ५ सप्टेंबर रोजी कडेगाव येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मृतिस्थळाचं लोकार्पण व पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उपस्थित आहेत. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलं आहे.