विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रुपाची चाकणकर यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे अजित पवार गटातील मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत “एकाच महिलेला किती संधी देणार?”, असं म्हणत सवाल उपस्थित केले आहेत. याबाबत रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.