Ladki Bahin Scheme DBT Link, September Registrations, Bank Account Changes, All FYI: आमचं जॉईंट अकाउंट असेल तर चालेल का? आधार डीबीटी लिंक आहे का कसं बघू? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का हो? घरी, दारी, शेजारी, ट्रेनमध्ये सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. ज्यांना पैसे आलेत त्या प्रत्येकाला गाठून पैसे न आलेल्या बहिणी प्रश्न करताना दिसतायत. आम्ही सुद्धा आपल्यासाठी यापूर्वी केलेल्या एका व्हिडिओवर आपण भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यासाठी तर आपले आभार. पण याच व्हिडीओखली काही कमेंट्स होत्या ज्यामध्ये अनेक बहिणींनी प्रश्न केले होते, आणि तुमच्या त्याच प्रश्नांचे उत्तर आम्ही आज घेऊन आलो आहोत.
The Maharashtra government has extended till September 30 the deadline for enrolment under the Ladki Bahin Yojana, a scheme that provides Rs 1,500 to underprivileged women as stipend per month, Women and Child Development Minister Aditi Tatkare has said. The enrolment under the scheme was initially until July 31 which was extended to August 31 due to high volume of applications from potential beneficiaries. Given the overwhelming response to the scheme, the cut-off date for submitting applications by eligible women has been extended to September 30, Tatkare said.