मराठा आरक्षणाचा विषय मार्गी न लागल्यास मराठा उमेदवार निवडणुकीत उतरवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विधानसभेच्या तोंडावर
सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच मनोज जरांगेची निवडणुकीची तयारी कुठवर आली? याबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.