सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत मोठं विधान केलं. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूरतेच्या लुटीविषयी एक विधान केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाला होता.