BARAMATI | माधुरी निघोल यांनी मेडिकल कॉलेज येथे जागा असून देखील कामावर घेतले जात नाही, अशी समस्या सुप्रिया सुळे यांच्याकडे रडून मांडली. यावेळी सुप्रिया सुळेंनी मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.