“देवेंद्र फडणवीस यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी दिल्लीतून अनेक नेते पाठवण्यात आले आहेत. तसेच – मोदी-शहा जोडींना जर एखादा माणूस नको असेल तर त्याला बाजूला सारण्याची त्यांची नेहमीची पद्धत आहे.”, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे.