आयुष्यमान भारत ही देशातील नागरिकांना मोफत उपचार देणारी केंद्र सरकारची एक योजना आहे. याच योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र यासाठी काही निकष आहेत का? तसंच आधीपासूनच या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी काही वेगळा पर्याय आहे का? हे व्हिडीओमधून जाणून घेऊ.