पुणे फेस्टिवलच्या यंदाच्या उद्घाटन कार्यक्रमात पालक मंत्री अजित पवार यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा हजर होत्या. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो म्हणत,माझ्या पण सतीश पाटील रवींद्र धंगेकर आणि मेधाताई यांच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होवो, असंही यावेळी अजित पवार म्हणाले. पुणे फेस्टिव्हलमधील अजित पवारांच्या भाषणाची एक झलक इथे पाहूया