धनगर उपोषणाला पाठिंबा देण्याचे भाषण करत असताना अमोल देवकाते यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनगर समाजाच्या लेकरांनो, आत्महत्या करू नका”, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे.