नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केले आहे. “पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही”, असं नितीन गडकरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.