झारखंड सरकारने एक लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावर पंतप्रधान मोदींवर टीका केली. अशा योजना बोगस, भंपक आहेत, असं मोदी झारखंडमधील लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत असतील, तर त्यांनी महाराष्ट्रातही याच पद्धतीने ही योजना बोगस, भंपक म्हणायला पाहिजे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.