नुकतेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “मनोज दादांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यांना विनंती की मुंबईत या, चांगला शेवट करू. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा शेवट 100 टक्के गोड होणार आहे.”, असं यावेळी दीपक केसरकर म्हणाले.