राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर अनेक जण टीका करत आहेत. अशातच आता संजय गायकवाड यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ”, असं संजय गायकवाड म्हणाले. त्यांच्या या टीकेला आता अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.