पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रिया नाईक नावाच्या एका महिलेचा खून झाला आहे. प्रिया नाईक यांच्या खूनाचा कट हा त्यांच्या मुलीनेच रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.