मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारने त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. सध्या त्या अंतरवाली सराटीतून पत्रकारांशी संवाद साधत आहेत.