आदित्य ठाकरे हे आज (१८ सप्टेंबर) मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते कोणत्या विषयांवर बोलणार आहेत? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.