अर्थमंत्री निर्मला सिताराण यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या एनपीस वात्सल्य योजनेचा शुभारंभ आजपासून झाला आहे. ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करता येणार आहे. ही योजना नेमकी काय आहे? यामध्ये वयोगटाची मर्यादा काय आहे? योजनेचे फायदे काय आहेत हे व्हिडीओमधून जाणून घेऊ