Sharad Pawar On Ladki Bahin: लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात येत आहेत. पात्र महिलांना हे पैसे सरकारतर्फे दिले जात आहेत. ऑगस्ट महिन्यांत या योजनेचे पैसे महिलांना मिळाले. ८० लाख महिलांना हे पैसे मिळाले आहेत असं सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं. आता १ कोटी ५९ लाख लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं आहे.काय म्हटलं आहे शरद पवारांनी पाहूया,