ॲपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आयफोन १६ या नव्या मोबाइल फोन मॉडेलची घोषणा केली होती. आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच देशभरातील अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत.