सिनेटच्या निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे मातोश्री निवासस्थान येथून पत्रकारांशी संवाद साधत आहेत.