“अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम सुरू झालाय, त्यात शिंदे गटातील लोक सामील आहेत”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच “भाजपा पक्ष आपल्या जवळच्या मित्रांचा काटा काढतो”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.