अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर मनसे पक्षाचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ही आनंदाची बाब आहे. विरोधकांनी या गोष्टीचा राजकारण करू नये.”, असं राजू पाटील म्हणाले आहेत.