बंगळुरु या ठिकाणी श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहण्यास मिळालं. महालक्ष्मी नामक २९ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. महालक्ष्मीच्या पतीने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे.