बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कंगना यांच्या विधानावर भाजपानेही हात झटकले आहेत. त्यामुळे कंगना यांना आता माफी मागावी लागली आहे. नेमकं त्यांनी काय विधान केलं होतं पाहुयात.