Asha Bhosale & Shri Shri Ravishankar Conversation: दर महिन्याला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवणारी जोडपी, मुलांना जन्म देण्याचं ओझं, प्रेमाचा कंटाळा आणि अशा विविध मुद्द्यांवर आशा भोसले यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केलेली मते ही सध्या चर्चेत आली आहेत. आशा भोसले व आध्यत्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या चर्चेत आशाजी असं नेमकं काय म्हणाल्या हे आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहूया.