संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुंबईत झळकलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे.