भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयातून पत्रकारांशी संवाद साधत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय समोर आलेला नाही.