भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली.