भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपाप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.