ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, गुरुवारी (२६ सप्टेंबर) भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे.