मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसले होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित केलं. गुरुवारी संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीचे नेते माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार बच्चू कडू, आणि राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगे यांनी जरांगेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.