मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही महिला कोण होती? अशा प्रकारे तिने गोंधळ का घातला? त्या फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.