Badlapur Sexual Assault Accused Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणार आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर आता त्याच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याचे सांगत अक्षयच्या आई वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती. अक्षयच्या कुटुंबाचे वकील अमित कातरनवरे यांनी जाग न मिळण्यावरून संताप व्यक्त करत, छत्रपती शिवाजी महाराज व जिजामातांचा उल्लेख केला आहे, नेमकं अक्षयचे वकील काय म्हणाले पाहा.