केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला. यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीबाबत राजीव कुमार यांनी सांगितलं.