उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत एक खड्डा खोदण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी खड्डा खोदण्यात आला आहे, अशी माहिती स्मशानातील कर्मचाऱ्यांनी दिली. अशातच आता उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध दर्शवला आहे.