How to find list of hospital eligible in your state : केंद्रीय मंत्रिमंडळानं ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ला मंजुरी देऊन एक मोठं पाऊल पुढे टाकलं आहे. या योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत. तर‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या योजने’साठी (Ayushman Bharat Yojana) कोण पात्र आहे? या योजनेचे फायदे काय? त्यासाठी अर्ज कसा करावा? तुमच्या शहरातील कोणत्या रुग्णालयात ही योजना लागू असेल याबद्दल व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ.