मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. “तुम्हाला काय एवढी घाई लागली आहे?पिक्चर बनवायचा आहे का?” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.